Home > 2017 > January

४ जानेवारी: पुणे दिवस-२ अस बोलल जात की, जर हत्तीला मारावयाचे असेल, तर हत्तीचा एक-एक अंग निकामा केला जातो.मग तो पुणँपणे मरून जातो. त्याचप्रमाणेच मी शेतकर्याचे प्रश्न, आत्महत्या या विषयाकडे बघतो.जर आत्महत्यामुक्त महाराष्ट करावयाचा आहे तर याच पध्दतीने "शेतकर्याच्या...