४ जानेवारी: पुणे दिवस-२
अस बोलल जात की, जर हत्तीला मारावयाचे असेल, तर हत्तीचा एक-एक अंग निकामा केला जातो.मग तो पुणँपणे मरून जातो. त्याचप्रमाणेच मी शेतकर्याचे प्रश्न, आत्महत्या या विषयाकडे बघतो.जर आत्महत्यामुक्त महाराष्ट करावयाचा आहे तर याच पध्दतीने "शेतकर्याच्या आत्महत्याचा"प्रश्न सुध्दा सोडविला पाहिजे.
म्हणूनच, महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या विषयावर अभ्यास, काम करणार्या मान्यवर,मिञाना भेटण्याचा,बोलण्याचा,चचाँ करण्याचा, विचाराची देवाण-घेवाण कऱण्याचा मानस असतो.
यातूनच नवी ऊजाँ,दिशा,पाठबळ मिळते. 
"चला हवा येवू द्या"च्या माध्यमातून  पञ लेखनीतून महाराष्ट्राच्या सामाजिक प्रश्नाना खूप ऊजेतून माडणारे कथा,पटकथा,लेखक अरविंद जगताप सराची विचारमंथन, चचाँ झाली.याच भेटीचे फलीत म्हणून, शेतकर्याच्या प्रश्नासाठी एक नवीन उत्तर म्हणून लवकरच तुमच्यासमोर "उत्तराच व्यासपीठ" घेवून येतोय....
अरविंद जगताप याच्या माध्यमातून........
या प्रवासात प्रेमातून, आपुलकीतून अचानकपणे मिञ भेटतात.असेच गणेश सातव,आकाश बागवे(Ass. Manager,Zuari Cement)अशोक देशमाने हे स्नेहवन प्रकल्पाच्या माध्यामातून शेतकर्याच्या १७ मुलांचा साभाळ करतात. यासोबत मी लिहलेले "शेतकर्याच्या आत्महत्या कारणे व शाश्वत उपाय" हे महाराष्ट्र शासनाने सुध्दा "मागँदशँक पुस्तिका" म्हणून स्विकारले आहे हे भेट दिले. एका सुखद दिवसानंतर राञी १०ला परतीच्या प्रवासाला लागलो......पण आज उत्तर महाराष्ट्राची राजधानी'जळगाव'........
------विनायक हेगाणा.
"शिवार संसद युवा चळवळ"
८२७५२५७९९६/९६२३२५०८३८
www.shivarsansad.com

_____________________________________________________________________________
 
५-६ जानेवारी:
उत्तर महाराष्ट्राची राजधानी जळगाव...जगातील कृषी उद्योगातील  दुसर्या क्रमाकाची कंपनी "जैन इरिगेशन"....अशा येक ना अनेक गोष्टीनी नामाकित असे 'जळगाव'...
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव 
येथे राज्यस्तरीय राष्ट्रीय सेवा योजना कायँक्रम समन्वयकाच्या कायँशाळ्येमध्ये संपूणँ महाराष्ट्रामधून २५ विद्यापीठातून उपस्थित मान्यवरासमोर "शेतकर्याच्या आत्महत्या रोखण्यासाठीच्या उपाययोजनामध्ये N.S.S ची भूमिका व कृती कायँक्रम" याविषयावर दिशा देण्याची व मागँदशँन करण्याची संधी मिळाली.
पुढील टप्प्यात NSS च्या माध्यामातून हे काम पुढे सुरू राहणार आहे.
-----------विनायक हेगाणा.
"शिवार संसद युवा संसद"
८२७५२५७९९६/९६२३२५०८३८
www.shivarsansad.com

Your email address will not be published. Required fields are marked *

*