Home > Commitee (समिती)

संपर्क साधा

Founder & Maharashtra Head : Vinayak C. Hegana – 8275257996

Mumbai Head & Website Developer :   Smitej  R. Sawant    – 9920079134

Shivar Sansad offers sincere thanks to everyone who contributed to this humanitarian cause over the years, since the beginning.

 

Our Mentors :

1] Mr. Avinash Pawale Sir

2] Mrs. Neelambari Pawale

3] Mr. Nilesh Dalvi

4] Mr. Kabir Kharade Sir

 

१) नियोजन समिती

– पंचायतीला सर्व माहिती पुरवणे

– भेट

– नोंदणी ठेवणे

२) सवांद समिती

-समाजसेवक ,विद्यार्थी ,कृषी-पदवीधर

– हित संपर्कातील संबंध

-भविष्यातील वाव

-नोंद राखणे

-त्यांची भूमिका माहित असणे

३) माहिती समिती

-गाव व जिल्ह्यास्तारावरील माहिती

– स्वतःवर अवलंबून राहणारे सदस्य अथवा लोक

– प्रथम ते शेवटच्या सदस्याची चाळणी

४) समन्वय समिती

– समितीत समतोलपणा चालू ठेवणे

– समितीच्या दिवसेदिवासाचा उपक्रम माहिती असणे

– समितीमध्ये महत्वाची माहिती समिती सदस्याकडे पसरवणे

५) मदतकार्य समिती

-उत्कृष्ट पद्धतीने चालू स्थितीची माहिती ठेवणे

– कधी व केव्हा ती गरज पडेल त्यावेळेस समितींना मदत करा

– मार्गदर्शन